Happy Hanuman Jayanti Wishes 2021: \'हनुमान जयंती\' च्या शुभेच्छा देण्यासाठी HD Image, WhatsApp Status
2021-04-27 215 Dailymotion
हनुमान जयंती म्हणजे हनुमानाच्या जन्माचा उत्सव. चैत्र पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला. रामनवमीनंतर लगेचच हनुमान जयंतीचा उत्सव येतो. हनुमान हे श्रीरामाचे एकनिष्ठ भक्त आणि सेवक होते. हा उत्सव देशभरात साजरा केला जातो. त्यानिमित्त पाहूयात मराठी शुभेच्छा.1